karad breaking news
karad breaking news saam tv
महाराष्ट्र

Satara News : पाेहायला गेलेल्या एकावर मगरीचा हल्ला; साेमवार पेठेत चर्चा

साम न्यूज नेटवर्क

Karad Breaking News : सातारा आणि सांगली जिल्ह्यात कृष्णा - काेयना नदीच्या पात्रात मगर असल्याचे सातत्याने लाेकांना निदर्शनास आले आहे. काही दिवसांपुर्वी कराड तालुक्यात मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले हाेते. (Satara Latest Marathi News)

आज (शुक्रवार) कराड (karad) शहरातील एका युवकावर मगरीने हल्ला केल्याची चर्चा साेमवार पेठेत सकाळपासून हाेती. प्रितीसंगमावर पोहायला गेलेल्या युवकावर मगरीने हल्ला केल्याची चर्चा शहरभर पसरली. (Maharashtra News)

या चर्चेमुळे प्रितीसंगमावर नागरिकांची गर्दी झाली हाेती. या घटनेची माहिती पाेलिस विभाग तसेच वन विभाग यांच्यापर्यंत पाेहचल्याने दाेन्ही विभागातील अधिकारी प्रितीसंगमावर रवाना झाल्याची माहिती पाेलिस कंट्राेल रुमधून देण्यात आली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravi Shastri: 'इम्पॅक्ट प्लेअर'नियम असलाच पाहिजे! रोहित,बुमराहचा विरोध पण रवी शास्त्रींचा फुल सपोर्ट

Hot Water Benefits: रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्या अन् आजारांपासून दूर रहा

Today's Marathi News Live : चिपळूणमध्ये अवकाळी पावसामुळे पेढांबेत केळीची बागेचं नुकसान

Broom Tips: नवीन झाडू वापरण्याआधी काय करावे ?

Sandalwood Benefits: सुंगधी चंदनाचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT