Shailesh Gogavale Saam Tv
महाराष्ट्र

Holi 2022: हाेळीस निघालेल्या गाेगावलेतील शैलेशचा केंजळला झाला अपघाती मृत्यू

या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातील (satara) केंजळ गावच्या जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकी मागुन जोरदार धडकल्याने गोगावलेवाडी येथील युवक (youth) जागीच ठार झाला आहे. शैलेश बाळाराम गोगावले (वय २३) (shailesh gogavale) असे अपघातात (accident) ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. (satara latest marathi news)

शैलेश हा गुरुवारी रात्री मेढयाहुन (medha) त्याच्या गावाकडे होळीसाठी निघाला होता. केंजळ (kenjal) जवळ त्याची दुचाकी आली असता त्याच्या दुचाकीची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून जोरदार धडक बसली.

या अपघातात शैलेश जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी परिसरात झालेली वाहतुक काेंडी साेडवली. शैलेश गाेगावले याच्या अपघाती निधनानं त्याच्या गावातील मित्रांवर शाेककळा पसरली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

SCROLL FOR NEXT