marriage SaamTvNews
महाराष्ट्र

Sangli: कराडच्या गणेशचं स्वातीशी खाेटं लग्न लावून पाच जणांनी केली फसवणुक; गुन्हा दाखल

विटा पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

विजय पाटील

सांगली : खोटे लग्न लावून (fake marriage) देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिसांनी (vita police) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. खोटे लग्न लावून चक्क युवकाची फसवणुक झाल्याने नवतरुणात माञ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.        

गणेश बबन कुंभार (कुंभार गल्ली, क-हाड) या सातारा (satara) जिल्ह्यातील युवकाने (youth) विटा (vita) पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीत गणेश याने खोटे लग्न लावून देऊन माझ्याकडून रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने, साडेतीन भाराचे चांदीचे दागिने घेऊन पाच जणांनी फसवणूक केल्याच म्हटलं.

त्यानूसार पाेलिसांनी वर्षा बजरंग जाधव ( सुलतानगादे, ता. खानापूर ), हिंदुराव पवार (आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा ), स्वाती ( पुर्ण नांव माहित नाही ), सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT