कोल्हेंचा विषय संपला, मात्र त्यांच्या चित्रपटाबाबत 'ही' भूमीका घेणार; युवक काँग्रेसचा इशारा Saam TV
महाराष्ट्र

कोल्हेंचा विषय संपला, मात्र त्यांच्या चित्रपटाबाबत 'ही' भूमीका घेणार; युवक काँग्रेसचा इशारा

आज युवक कॉंग्रेसने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि कोल्हेंच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटा विरोधात निदर्शने केली यावेळी त्यांनी गांधीजींचे मुखवटे घालून चित्रपटाचा केला निषेधही केला.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारलेल्या अमोल कोल्हेंच्या 'व्हाय आय किल्ड' गांधी चित्रपटाचा कॉंग्रेसतर्फे निषेध केला जाणार आहे. तसंच चित्रपट कुठेही प्रदर्शित झाल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा युवक कॉंग्रेसने (Youth Congress) दिला आहे.

आज युवक कॉंग्रेसने सोलापुरातील गांधी पुतळ्याच्या पायथ्याशी महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि कोल्हेच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटा विरोधात निदर्शने केली यावेळी त्यांनी गांधीजींचे मुखवटे घालून चित्रपटाचा केला निषेधही केला.

ते म्हणाले, 'आमचा चित्रपटाला विरोध असून अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) आत्मक्लेश केल्याने त्यांचा विषय संपला आहे मात्र आम्ही त्यांच्या चित्रपटाला विरोध करणार असून चित्रपट कुठेही प्रदर्शित झाल्यास तीव्र विरोध करण्याचा इशारा युवक कॉंग्रेसने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल ‘Why I killed Gandhi’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केल्यामुळे त्यांचा विषय संपल्याचंही युवक कॉंग्रेसने यावेळी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT