थकीत उसाची बिल आणि कामगारांचे पगार मिळावे यासाठी युवक काँग्रेसचे आंदोलन ओंकार कदम
महाराष्ट्र

थकीत उसाची बिल आणि कामगारांचे पगार मिळावे यासाठी युवक काँग्रेसचे आंदोलन

भुईंज येथील किसनवीर सहकारी कारखाण्याच्या थकीत बिलासाठी युवक काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन केले.

ओंकार कदम

सातारा : भुईजBhuij येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्याKisanveer Cooperative Sugar Factory विरोधात आज युवक काँग्रेसच्याYouth Congress वतीने कारखान्यासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल रक्कम तात्काळ मिळावी आणि या कारखान्यात काम करणाऱ्यां कामगारांचा थकीत पगार देखील लवकरात लवकर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.Youth Congress agitation for sugarcane bill and workers' salaries

हे देखील पहा-

यावेळी युवक कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनासाठी उपस्थित होते तसेच यावेळी सर्व कार्यकर्ते या आंदोलनादरम्यान आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले तसेच उसाचे बिल आणि कामगारांचे पगार थकीत असल्यामुळे हे आंदोलन केल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.

सुमारे 60 कोटीं उसाचे बिल आणि कामगारांचे पगार थकीत असल्यामुळे आज जनआक्रोश कारखान्यसमोर करण्यात आले. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोठ जनआंदोलन करणार असल्याचा इशारा युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे यांनी कारखाना प्रशासनाला दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT