धक्कादायक! कोरोनाने पतीचा मृत्यू तर पत्नीने केली आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

गोंदियात रेल्वेगाडीसमोर युवकाची आत्महत्या

त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ठ आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया जिल्ह्याच्या (Gondiya District) नवेगांव बांध येथे गोंदिया- बल्लरशहा (Gondiya- Ballarshah) या लोहमार्गावर स्थानिक एका युवकाने धावत्या रेल्वेगाडी समोर उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची (Suicide Case) घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. हितेश वालदे वय 34 वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ठ आहे.

हितेश रात्रीचे जेवन करून खर्रा घेण्यासाठी जातो म्हणून तो घराबाहेर पडला. दरम्यान लोहमार्गाने धावत असलेल्या मालगाड़ी समोर येऊन त्याने आत्महत्या केली आहे.

या घटनेचे माहिती वाऱ्यासारखी गावात पसरत एकच गर्दी घटनास्थळी निर्माण झाली होती. ह्या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसासह नवेगांव बांध पोलिसांनी मिळताच मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविन्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT