पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; नातेवाईकांची चौकीवर दगडफेक Saam Tv
महाराष्ट्र

पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; नातेवाईकांची चौकीवर दगडफेक

दारव्हा पोलिसांच्या मारहाणी मध्ये आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे आरोप करत तरुणाच्या नातेवाईकांनी दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ : दारव्हा Darwha पोलिसांच्या Police मारहाणी मध्ये आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे आरोप करत तरुणाच्या नातेवाईकांनी दारव्हा पोलीस ठाण्यावर दगडफेक Stone throwing करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. शेख इरफान, शेख शब्बीर (वय- २७ वर्ष) रा. तरोडा, असे मृत युवकाचे नावं आहे. Youth beaten death by police

हे देखील पहा-

या प्रकरणामध्ये पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा तालुक्यातील तरोडा Taroda रोड रेल्वे स्टेशन Railway station परिसरात २ ते ३ तरुणांना पोलिसांनी दारव्हा शहरातून City काही कारणास्तव ताब्यात घेतले होते. त्यामधील एकाची प्रकृती बिघडल्याने, पोलिसांनी त्याला रुग्णालयात hospital दाखल केले आहे.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू Death झाल्याने, शेख इरफान आणि शेख शब्बीर असे मृत युवकाचे नावे आहे. घटनेची माहिती मृत युवक शेख इरफान, शेख शब्बीर याच्या नातेवाईकांना माहिती झाली. यावरून संतप्त नातेवाईकांनी सरळ दारव्हा पोलीस स्टेशन याठिकाणी जाऊन दगडफेक करण्यास सुरवात केली. Youth beaten death by police

या दगडफेकमध्ये काही वाहनाचे नुकसान झाले आहे. आणि त्याबरोबरच २ ते ३ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या बरोबर पोलिसांनी दारव्हा पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दारव्हा पोलीस ठाण्याच्या परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT