मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरुन युवकावर धारधार शस्त्राने हल्ला  Saam Tv
महाराष्ट्र

मोबाईलवर बोलण्याच्या संशयावरुन युवकावर धारधार शस्त्राने हल्ला

शिदेश्वर गीते नावाच्या युवकाने हा प्राणधातक हल्ला केला आहे. जखमी युवक हा शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामाला होता.

राजेश काटकर

परभणी: गंगाखेड शहरात (Gangakhed) सिनेस्टाईल प्रमाणे एका 25 वर्षीय युवकावर धारधार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारच्या सुमारास शहरातील डॉक्टर लाईन परिसरात घडली, विशाल कदम असे या 25 वर्षीय युवकाचे नाव आहे.

शिदेश्वर गीते नावाच्या युवकाने हा प्राणधातक हल्ला केला आहे. जखमी युवक हा शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामाला होता, आणि त्याच रुग्णालयात हल्ला करणाऱ्या युवकाच्या लहान मुलीवर उपचार सुरू होते.

नेमका हा प्राणखातक हल्ला का केला गेला, हे स्पष्ट होऊ शकले नाही, मात्र गंगाखेड पोलिसांनी हल्लेखोराला सिने-स्टाईल ने ताब्यात घेतले आहे. जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT