Raigad News  Saam TV
महाराष्ट्र

Youth Drown in Raigad : धबधब्यावर फिरायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, महाडमधील घावर कुंड येथील घटना

Raigad News : स्मित राजेंद्र घाडगे असं मृत तरुणांचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News : राडगडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील काळीज येथील घटना आहे. स्मित राजेंद्र घाडगे असं मृत तरुणांचं नाव आहे.

स्मित त्याच्या ७-८ मित्रांसोबत शिवाजी वाळण येथील घावर कुंड येथील धबधब्यातवर फिरायला गेला होता. मात्र धबधब्याजवळील कुंडात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने स्मित बुडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. (Latest News)

घटनेची माहिती मिळतात परिसरातील अनेकजण घटनास्थळी दाखल झाले. अॅडव्हेंचर सोल, महाड या बचाव पथकाच्या सदस्याने मृतदेह बाहेर काढला. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात बदल; आजपासून काय काय बदललं?

Summer Hair Care : अगदी कमकुवत केससुद्धा दुप्पट वेगाने वाढतील, फक्त १५ दिवस करा 'हा' उपाय

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

How to store coriander: फ्रीजमध्ये ठेवली तरी कोथिंबीर काळी पडतेय? या टीप्सचा वापर करून पाहा

SCROLL FOR NEXT