वाशिम येथील तरुणाने फडकविला आफ्रिकेतील शिखरावर तिरंगा! गजानन भोयर
महाराष्ट्र

वाशिम येथील तरुणाने फडकविला आफ्रिकेतील शिखरावरती तिरंगा!

19 वर्षीय यश इंगोले या युवा गिर्यारोहकाने आफ्रिका खंडातील किलीमांजारो’ या सर्वात उंची शिखरावर चढाई करीत 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकविला आहे.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिमच्या 19 वर्षीय यश इंगोले या युवा गिर्यारोहकाने आफ्रिका खंडातील किलीमांजारो’ या सर्वात उंची शिखरावर चढाई करीत 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकविला आहे.Young man from Washim hoists indian Flag on top of Africa

वाशिम येथील रहिवासी 19 वर्षीय यश इंगोले या युवा गिर्यारोहक याने आफ्रिका खंडातील Africa section‘किलीमांजारो’Kilomanjari या सर्वात उंची शिखरावर चढाई करून 15 ऑगस्ट रोजी भारताचं तिरंगा फडकविलाIndia's Flag fluttered आहे. आफ्रिका खंडातील किलीमांजारो (उंची : सुमारे 5 हजार 892 मीटर) हे सर्वोच्च शिखर आहे.

हे देखील पहा-

किलीमांजारो हा जगातील सर्वात उंच शिखरांपैकी चौथ्या नंबरचे शिखर असून, हे शिखर जगातील एकमेव असे शिखर आहे. त्याच्या जवळपास लागून दुसरे कोणतेही शिखर नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनी, म्हणजे 15 ऑगस्ट रोजी किलीमांजारोच्या शिखरावर भारतीय तिरंगाIndian Flag फडकवला आहे. या शिखरावर चढाई करताना तेथील तापमान 32 ते 35 डिग्री असून, शिखरावर तापमान उणे 29 डिग्री सेल्सिअस असल्याची माहिती गिर्यारोहक यांनी यश यांनी सांगितले.

दरम्यान यशच्या या कामगिरीमुळे त्याच्यावरती गिर्याप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT