Satara : तरुणाला गंभीर मारहाण करत फेकले उकळत्या चुन्यात; तरुण गंभीर जखमी  Saam TV
महाराष्ट्र

Satara : तरुणाला गंभीर मारहाण करत फेकले उकळत्या चुन्यात; तरुण गंभीर जखमी

साताऱ्यातील रविवार पेठेतील चुना गल्ली परिसरामध्ये एका तरुणाला बेदम मारहान करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करुन मुलाला उकळत्या चुन्यात ढकलून दिल्याचही समोर आलं आहे.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातील रविवार पेठेतील चुना गल्ली परिसरामध्ये एका तरुणाला बेदम मारहान करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करुन मुलाला उकळत्या चुन्यात ढकलून दिल्याचही समोर आलं आहे.

समाधान मोरे असं मारहाण झालेल्या मुलाचं नावं असून नितीन सोडमिसे याने दारु पिऊन त्याच्या मित्रासह साताऱ्यातील (Satara) रविवार पेठेत समाधान याला गंभीर मारहाण केली तसंच या पेठेत जे चुन्याचे काम चालते तेथीलच एका दुकानाजवळील उकळत्या चुन्यात समाधान मोरेला ढकलून दिले.

दरम्यान समाधानला उकळत्या चुन्यात ढकलून दिल्याने त्याचे शरीर 9 % भाजले असून त्याच्यावरती सध्या सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसंच मारहाण करणारे संशयित हे दारू पिलेले असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT