aurangabad, youth,  saam tv
महाराष्ट्र

Youth : कुटुंब हादरलं; सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाने केली आत्महत्या

योगेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शेताकडे प्रॅक्टिस करण्यासाठी गेला होता.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Youth : सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाने (youth) आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात घडली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. युवक हा दरराेज पहाटे सरावासाठी जात असताे. त्याप्रमाणे आजही ताे गेला हाेता. परंतु त्याचा एका शेतामधील विहिरीत मृतदहे आढळला. (Maharashtra News)

पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द येथील सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाने (youth) सकाळी सात वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. योगेश लक्ष्मण वाघ असे मृत युवकाचे नाव आहे. (Aurangabad Latest Marathi News)

योगेश हा सकाळी नेहमीप्रमाणे शेताकडे प्रॅक्टिस करण्यासाठी गेला होता. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार योगेश हा मागच्या दोन वर्षापासून सैन्य भरतीची प्रॅक्टिस करत होता. त्याच्या आत्महत्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

SCROLL FOR NEXT