Avinash Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Breaking: पुण्यात CBI ची छापेमारी; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या घरावर छापा

मुंबई आणि पुण्यात सीबीआयचे छापे

गोपाळ मोटघरे

पुणे - उद्योगपती अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी केली आहे. पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर सकाळीच सीबीआयने छापा टाकला. येस बँक आणि DHFL घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी केली असल्याची माहिती समोर आलेल आहे. याआधी देखील अनेक वेळा अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती.

मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी संजय छाबरिया याना अटक करण्यात आली होती. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहे. दरम्यान या पूर्वी देखील गेल्या वर्षी ईडीने कारवाई करत अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

SCROLL FOR NEXT