Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: बस– कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्‍यू, बसमधील तेरा प्रवासी गंभीर

बस– कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्‍यू, बसमधील तेरा प्रवाशी गंभीर

साम टिव्ही ब्युरो

यवतमाळ : यवतमाळ अमरावती महामार्गावर बस व कारचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा (Accident News) भीषण होता की, कारमधील चौघे जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील (St Bus) तेरा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. (Maharashtra News)

यवतमाळकडून अमरावतीकडे (Amaravati) कार जात असताना अमरावतीवरून यवतमाळकडे येत असलेल्‍या एसटी बसचा भीषण (Accident) अपघात झाला. त्यात चार जण जागीच ठार झाले. तर बसमधील तेरा जण गंभीर जखमी झाले. या घटनेत राजेश इंगोले, रजनी इंगोले (रा. यवतमाळ), वैष्णवी गावंडे (रा. वाशिम) आणि सारीखा चौधरी (रा. पुसद, यवतमाळ) असे कारमधील मृतकाचे नाव आहे.

जखमी उपचारासाठी दाखल

घटना यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ घडली असून बसमधील तेरा जण गंभीर जखमी झाले. नेर येथील काही सामाजिक कार्याकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी रवाना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Tips: मोबाइल नेटवर्क एकदम टकाटक, पण कॉल लागत नाही; कारणं काय, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह कराल?

Maharashtra Live News Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्याला भीषण आग

Glowing Skin Tips: उन्हाळ्यात ग्लोईंग स्किनसाठी आहारात करा या 5 पदार्थांचा समावेश

Railway: मुंबईचा 'करोडपती' टीटीआय, एका वर्षात वसूल केला १ कोटींचा दंड; नक्की काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: भाजप- शिंदेसेनेत अजूनही धुसफूस? एकनाथ शिंदे PM मोदींच्या भेटीला

SCROLL FOR NEXT