यवतमाळच्या युवकाने केला निकृष्ट रस्त्याचा भांडाफोड; Video होतोय व्हायरल ! SaamTVNews
महाराष्ट्र

यवतमाळच्या युवकाने केला निकृष्ट रस्त्याचा भांडाफोड; Video होतोय व्हायरल !

हा व्हिडिओ महागांव तालुक्यातील आणि पुसद मतदारसंघातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाकन या गावातील आहे. सध्या पोखरी ते माळहिवरा या रसत्याचे डांबरीकरण सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ : सध्या सोशल मिडिया वर एक युवक रस्त्याच्या निकृष्ट कामाची पोलखल करतानाचा व बांधकाम विभागाच्या संबंधित असणाऱ्या कंत्राटदारांचा भांडाफोड करतानाचा व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.

त्यामुळे पुसद(Pusad)-यवतमाळ बांधकाम विभागाचा खरा चेहरा जनते समोर आला आहे. हा व्हिडिओ महागांव तालुक्यातील आणि पुसद मतदारसंघातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाकन या गावातील आहे. सध्या पोखरी ते माळहिवरा या रसत्याचे डांबरीकरण सुरू आहे.

नऊ किमी पैकी सहा किमी चा रस्ता अतिशय निष्कृट दर्जाचा बनवल्याचा आरोप अविनाश सवाई राठोड या युवकाने केला आहे. पोखरण ते माळहिवरा दरम्यान वाकन हे गाव आहे. त्याच दरम्यान रस्त्यावर डांबरीकरण सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या आदर्शिवादाने कंत्राटदार रसत्याचे काम सिंगल कोट वरच करित असल्याने रस्त्याचे काम निष्कृट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT