Pune Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal Accident News: भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; कर्तव्य बजावत असातना पोलिसाचा जागीच मृत्यू

Accident News: एका ट्रक चालकाने पोलीस जिपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

Ruchika Jadhav

संजय राठोड, यवतमाळ

Yavatmal News: यवतमाळ येथून अपघाताची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका ट्रक चालकाने पोलीस जिपला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी महामार्ग चौकीत ही घटना घडली आहे. पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना रात्रीच्या वेळी नांदेडहून यवतमाळकडे ट्रक जात होता. यावेळी समोर असलेल्या ट्रकने पोलीस जिपला जोरात धडक दिली. ट्रक इतका भरधाव वेगात होता पोलीस जिपचा यात चक्काचूर झाला आहे.

या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण जखमी झालेत. संजय नेटके,असे मृतक पोलीस कर्मचारीचे नाव आहे.

२० ते २५ प्रवाशांनी भरलेल्या बसचा ब्रेक फेल

सातारा येथून देखील अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आलीये. पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने निघालेल्या बसचा बुवा साहेब मंदिराजवळ अचानक ब्रेक फेल झाल्यानं बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT