Crime News : मामाचा भाचीवर एक वर्षापासून अत्याचार  Saam Tv News
महाराष्ट्र

Crime Breaking : मामाचा भाचीवर एक वर्षापासून अत्याचार

38 वर्षीय मामा 17 वर्षीय अल्पवयीन भाचीवर एक वर्षापासून अत्याचार करीत असल्याची घटना यवतमाळमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : 38 वर्षीय मामा 17 वर्षीय अल्पवयीन भाचीवर एक वर्षापासून अत्याचार करीत असल्याची घटना यवतमाळमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत जीवनदास जगताप असे विकृत आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी आहे.

हे देखील पहा -

पीडित बालिकेच्या चुलत आत्याचा तो नवरा आहे. आरोपी गेल्या एक वर्षापासून राजुरा हे गाव सोडून कळमना येथे वास्तव्यास आपल्या पत्नीसह आला होता. तो पीडिताच्या घरी असलेल्या दोन खोल्या मध्ये राहत होता. नात्याने मामा असल्याने पीडिता त्याचे जवळ जायची याचाच फायदा या विकृतवृत्तीच्या नराधमाने उचलला.

घरी कुणी नसले की टीव्ही चा आवाज मोठा करून तो बलिकेवर अत्याचार करायचा व कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या वडीलाला मारून टाकण्याची धमकी देत होता. अशी माहिती समोर आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT