एकतर्फी प्रेमातून तरुणीची दगडाने ठेचून अन् चाकूने वार करून हत्या! SaamTvNews
महाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून तरुणीची दगडाने ठेचून अन् चाकूने वार करून हत्या!

आरोपी तरुणाने स्वतःच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्नही केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या लोहारा एमआयडीसी (Lohara MIDC) परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची दगडाने आणि चाकूने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या हत्येनंतर (Murder) आरोपी तरुणाने स्वतःच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्नही केला. शुभम असे जखमी तरुणाचे नाव असून जिल्हा सामान्य रग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे. (Yavatmal lohara midc murder)

हे देखील पहा :

दुसऱ्या मुलाशी अफेर आहे असे म्हणून मृत मुलीचा प्रियकर असलेल्या शुभम ने तिला एमआयडीसी (MIDC) परिसरातील निर्जन स्थळी नेऊन तिच्या डोक्यावर दगडाचे घाव घालून तसेच चाकूने वार करून ठार केले. तसेच आरोपीने त्याच परिसरातील रस्त्यावर येऊन स्वतःच्या गळ्यावर शस्त्राने वार करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जखमी आरोपीवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT