Yavatmal Girls Fight for Boyfriend Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : एका बॉयफ्रेंडसाठी 2 तरुणींमध्ये जोरदार राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; यवतमाळ येथील घटना

तरुणींच्या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

Shivani Tichkule

Yavatmal Girls Fight for Boyfriend : सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन तरुणी एक बॉयफ्रेंडसाठी भांडत असल्याचं दिसत आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ यवतमाळ येथील आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना यवतमाळच्या (Yavatmal) वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट येथील आहे. बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

एकाच तरुणाचं दोन तरुणींसोबत रिलेशनशिप सुरु होतं. मात्र काल (27 फेब्रुवारी)अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला त्यानंतर हा वाद इतका वाढला की या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडीओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये या दोन्ही तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस उपटून, लाथाबुक्क्यांनी एकमेकींना बेदम मारहाण करत आहे. ही हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची चांगलीच गर्दीही जमली असून उपस्थितांनी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT