Aniket Gawande Saamtv
महाराष्ट्र

Crime News: महाराष्ट्र हादरला! भर रस्त्यात नगरसेवकाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण उघड

Latest Marathi News: काल मध्यरात्री दरम्यानची ही घटना असून या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

Yavatmal: बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे (Aniket Gawande) यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री दरम्यानची ही घटना आहे. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे. या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यानंतर त्याने रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले होते. नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता. अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला होता. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात अनिकेतचा जीव गेला. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT