यवतमाळ : बस स्थानकावर सापडली ३ वर्षांची चिमुकली संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळ : बस स्थानकावर सापडली ३ वर्षांची चिमुकली

मातृभूमी फाउंडेशनने मुलीला केले पोलिसांच्या स्वाधीन

Krushnarav Sathe

यवतमाळ : पुसद बसस्थानक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ एका तीन वर्षाच्या मुलीला आई-वडिलांनी मतिमंद असल्याने सोडून दिल्याची माहिती पुढे आली आहे. बेवारस सापडलेल्या मुलीला बघण्यासाठी भरपूर नागरिक घटनास्थळी जमले होते.

हे देखील पहा -

परिसरातील सामाजिक संस्था मातृभूमी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या मुलीला ताब्यात घेऊन पुसद पोलिस स्टेशनला स्वाधीन करण्यात आले. या चिमुकलीला थोडा ताप जाणवत असल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या चिमुकलीला यवतमाळ येथे महिला आयोगाकडे सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती पुसद पोलिसांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT