yashomati thakur and bacchu kadu faction won seats in kharedi vikri sangh election 2024 near amravati  saam tv
महाराष्ट्र

Kharedi Vikri Sangh Election Result : खरेदी- विक्री संघ निवडणुकीत यशाेमती ठाकूरांनी गड राखला, बच्चू कडूंच्या पॅनेलला घवघवीत यश

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार बच्चू कडू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर हाेऊ लागला आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील खरेदी विक्री संघाच्या पाच ठिकाणी निवडणूका पार पडल्या. यात प्रामुख्याने काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी त्यांच्या मतदारसंघातील खरेदी विक्री संघाचा गड राखला. दूसरीकडे अचलपूर येथे आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांच्या पॅनेलने देखील बाजी मारली. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील तिवसा खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 15 जागांवर यश मिळविले. या यशानंतर आमदार ठाकूर यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.

तिकडे अचलपूर मध्ये आमदार बच्चू कडू यांनी आपल्या अचलपूर खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत बाजी मारली. अचलपूर खरेदी विक्री संघाच्या 17 पैकी 12 जागांवर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे उमेदवार विजयी झाले. या यशानंतर आमदार बच्चू कडू समर्थकांनी जल्लाेष केला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT