ताट-वाटी आंदोलन  saam tv
महाराष्ट्र

उस्मानाबादेत महागाई कमी करण्याच्या मागणीसाठी महिलांचे ताट-वाटी आंदोलन

कोरोना विषाणूमुळे मागील दीड वर्षापासून सामान्य महिलांच्या हातातील काम निसटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : एकल महिला संघटनेच्या (Ekal Mahila Sanghatna) वतीने जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयावर ताट-वाटी आंदोलन (agitation) करण्यात आले. संघटनेच्या महिलांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून (Chhatrapati Shivaji maharaj Chowk) आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांचे प्रश्न,वाढती महागाई या प्रमुख मागणी सह इतर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अशी माहिती आंदोलक महिला कांता शिंदे यांनी दिली आहे. (Women's agitation in Osmanabad demanding reduction of inflation)

कोरोना विषाणूमुळे मागील दीड वर्षापासून सामान्य महिलांच्या हातातील काम निसटले आहे. महिलांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असून हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाले आहे. तसेच वाढती महागाईमुळे गरजा भागवणे मुश्कील झाले असून दैनंदिन आवश्यक वस्तू वरील महागाई कमी करावी शहरातील घरेलू कामगार महिलांची नोंदणी करण्यात यावी, अशी देखील मागणी निवेदन द्वारे करण्यात आली.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT