buldhana, Video viral, deulgaon raja police station saam tv
महाराष्ट्र

Viral Video : चालत्या बसमध्ये वकीलाच्या बायकोचा धिंगाणा, पाेलिसांत गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

संजय जाधव

Buldhana Crime News : घराजवळ बस का थांबवली नाही या कारणास्तव एका महिलेने (women) बसमध्येच (msrtc bus) कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीनंतर देऊळगावराजा पोलिस ठाण्यात (deulgaon raja police station) संबंंधित महिलेवर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. (Maharashtra News)

राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद - छत्रपती संभाजीनगर बसमध्ये ही घटना घडली. समद तडवी असे मारहाण झालेल्या बस कंडक्टरचे नाव आहे. त्याने बस महिलेच्या घराजवळ थांबवली नाही म्हणून त्याला मारहाण झाली असे पाेलिसांना सांगितले. संबंधित महिला प्रतिष्ठित वकिलाची बायकाे असल्याचे समजते.

बस कंडक्टर समद तडवी यांच्या तक्रारीनूसार देऊळगावराजा पोलिसांनी महिलेवर गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. दरम्यान घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून (social media) व्हायरल हाेऊ लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT