ब्रेक दाबण्याऐवजी ऍक्सीलेटर दाबला; चारचाकी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू! SaamTvNews
महाराष्ट्र

ब्रेकऐवजी ऍक्सीलेटर दाबला; चारचाकी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू!

या वेळी बाजूला बसलेल्या महिलेच्या पतीने कार मधून उडी मारल्याने त्यांचा जिव वाचला असून शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

रोहिदास गाडगे

शिरूर : पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर (Shirur) तालुक्यातील करंदी येथे कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याने झालेल्या अपघातात (Accident) एका 30 वर्षीय महिलेचा दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे. वर्षा आदक असे या मृत महिलेचे नाव आहे.

हे देखील पहा :

आदक दांपत्य कारने प्रवास करत होते. यावेळी वर्षा कार चालवत होत्या. अचानक समोरून दुचाकी आल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटून ब्रेक दाबण्या ऐवजी ऍक्सीलेटर दाबल्याने कार थेट विहीरीत जाऊन कोसळली यात वर्षा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या वेळी बाजूला बसलेल्या महिलेच्या पतीने कार मधून उडी मारल्याने त्यांचा जिव वाचला असून शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT