प्रियकराने लग्नास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आले आहे.
महाराष्ट्र

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने महिलेची आत्महत्या

तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - खाजगी रुग्णालयात Hospital नर्स Nurse असलेल्या, सोनाली जाधव हिचा मृतदेह काल मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास Suicide घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. याप्रकरणी नेकनूर पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस तपासातून त्या तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आले आहे.

हे देखील पहा -

सोनाली आणि बीडच्या एका खाजगी लॅबमधील अक्षय आव्हाड याचे प्रेमसंबंध होते. दरम्यान सोनालीने अक्षयकडे लग्नासाठी हट्ट धरला होता. मात्र अक्षयने लग्नाला नकार दिल्याने, सोनालीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटने प्रकरणी सोनालीचा भाऊ अजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपस पोलिसांकडून केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day: स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण, वाचा संपूर्ण यादी

गणेशोत्सवात डीजेवर बंदी, उल्लंघन केलं तर पोलीस करणार कारवाई | VIDEO

Aranya: जंगलाची दाट हिरवाई, धुक्याने व्यापलेले दृश्य; 'अरण्य'मध्ये उलगडणार संघर्षाची गूढ कहाणी

Maharashtra Live News Update: मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी

Manoj Jarange: मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT