औरंगाबाद हादरले! पेढा खाऊ घालून, महिलेवर बलात्कार  Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक : नराधमांचा पतीसमोरच महिलेवर आळीपाळीने बलात्कार, पतीलाही मारणार

6 मार्च रोजी सदर दाम्पत्य रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिखला परिसरात जात असताना दोन अज्ञात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून पतीला मारहाण केली.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : महिला दिनाच्या आदल्या दिवशीच एका विवाहितेवर दोन नराधमांनी बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बुलडाणा (Buldhana) येथील एक दांम्पत्य 6 मार्च रोजी धाड येथे जात असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास चिखला परिसरात दोन अज्ञात आरोपींनी त्यांची मोटरसायकल अडवून पतीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत, या महिलेवर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने 7 मार्च रोजी दुपारी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली.

या तक्रारीवरून अज्ञात दोन आरोपींविरुद्ध 376 सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना केली असून, अधिक तपास एपीआय सदानंद सोनकांबळे करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT