Shirdi Sai Baba Saam tv
महाराष्ट्र

Shridi : साईबाबा संस्थानची आज बैठक; शेतकरी, व्यवसायिकांसह भाविकांचं निर्णयावर लक्ष

संजय काळे आपल्या आंदोलनावर ‌ठाम आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- माेबीन खान

Shirdi Sai Sansthan : शिर्डी येथील साई मंदिरात हार- फुले (flowers) आणि प्रसाद नेण्यास बंदी असल्याने ही बंदी उठवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे साई समाधीवर फुले वाहून आज गांधिगिरी मार्गाने आंदोलन करणार आहेत.

साईबाबा संस्थान (shirdi sansthan) प्रशासनाने काळे यांना आंदोलन करण्यास मज्जाव केला असुन तसे पत्र देखील दिले आहे. त्यामुळे काळे यांना मंदिरात प्रवेश दिला जातो का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

संजय काळे आपल्या आंदोलनावर ‌ठाम असुन कोपरगाव येथील त्यांच्या निवासस्थानापासुन शिर्डी असे 15 किलोमीटर ते पदयात्रा करत आहेत. दुसरीकडे आज साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची बैठक असल्याने यात बंदीचा निर्णय मागे घेतला जातो का याकडे शेतकरी, व्यवसायिक आणि त्यावर अवलंबुन असणारे मजूरांचे लक्ष लागलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT