Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

"राज ठाकरे जननायक आहेत की खलनायक हे कळेलच"

'राज ठाकरे जननायक आहेत की खलनायक आहेत हे कळेल. महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) जननायक आहेत की खलनायक आहेत हे कळेल. महाराष्ट्रात दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांच्या अशा सभांनी जातीय तेढ निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केलं आहे.

ते म्हणाले, 'मशिदीवरून स्पीकर काढण्याची धमकी राज ठाकरे देत आहेत याचा आम्ही निषेध करत आहोत. मशिदीवरील स्पीकरचा आवाज सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) नियमानुसार असावे याचे पालन केले जाईल. सर्व धर्माला पालन करण्याचा अधिकार आहेत असही ते म्हणाले.

हे देखील पहा -

२०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटले होते. २०१९ ला काँग्रेसच्या विजयासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या २०२२ ला राज ठाकरे आता मोदी चे गुणगान गात आहेत. भाजपला हिंदुत्व भूमिका घेतील आणि आपला फायदा होईल असे वाटत असावे तर त्यांचा तो भ्रम आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली त्यांची पहिला माफी मागावी असंही निरुपम यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

SCROLL FOR NEXT