udayanraje bhosale 
महाराष्ट्र

उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

Siddharth Latkar, ओंकार कदम

सातारा : खासदार उदयनराजे भाेसले यांना नागरिकांना भेटण्याची इच्छा असती. नागरिकांना त्यांच्या कल्पना उदयनराजेंपर्यंत मांडायचे असतात परंतु काही वेळेला उदयनराजेंची भेट हाेत नाही अथवा झालीच तर त्यांच्याशी हवा तेवढा वेळ वार्तालाप हाेत नाही. या सर्वाचा विचार करुन खासदार उदयनराजे भाेसले यांच्यापर्यंत थेट त्यांच्या सूचना मांडण्यासाठी एक संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. त्याचे लाेकापर्ण आज (रविवार) खासदार उदयनराजे भाेसले यांच्या हस्ते झाले. website-launch-udayanraje-bhonsale-satara-trending-news-sml80

येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात इनोव्हेटीव्ह साताराच्या निमित्ताने आज खासदार उदयनराजे भाेसले हे युवा वर्गाशी संवाद साधणार आहे. या संवाद कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ खासदार उदयनराजे भाेसले udayanraje bhosale यांच्याकडे आपल्या सूचना मांडत आहेत.

दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार उदयनराजे भाेसले यांनी www.udayanrajebhonsale.com या संकेतस्थळाचे लाेकापर्ण केले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिक उदयनराजेंशी संवाद साधू शकतील अशी माहिती इनोव्हेटीव्ह सातारा संयाेजन समितीने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT