Bharti Pawar Saam Tv
महाराष्ट्र

देशात ज्या प्रकारे लसीकरण झालं त्यानुसार आपण सुरक्षित - डॉ. भारती पवार

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

संजय जाधव

बुलढाणा - केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांनी ऑक्सिजन प्लांटच उद्घाटन केलं. देशात सध्या काही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली पण आपल्या देशात ज्या प्रकारे लसीकरण झालं त्यानुसार आगामी लाटेपासून आपण सुरक्षित असल्याचं भारती पवार यांनी (Bahrti Pawar) म्हटलं आहे.

हे देखील पाहा -

देशातील काही राज्यात कोरोनाचे रुग्ण जरी वाढत असले तरी केंद्र सरकारने तशी तयारी केली असून प्रत्येक बाबतीत केंद्र सरकार सजग आहे व अनेक राज्यांना तशा सूचना देण्यात आल्या असल्याचं भारती पवार म्हणल्या आहेत. लॉकडाउन काळात बुलढाणासह अनेक जिल्ह्यात कुपोषण वाढलं असल्याचं त्यांनी कबूल केलं. मात्र त्यासाठी सध्या तालुकास्तरावर तपासणी शिबीर व इतर उपाययोजना राबवित आपण कुपोषणावर मात करणार असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT