accident near shindewadi khandala saam tv
महाराष्ट्र

Satara: इथं ओशाळली माणुसकी! ट्रक अपघातात चालक ठार; लाेकांनी पळवली कलिंगडं

या अपघाताचा तपास खंडाळा पाेलिस करीत आहेत.

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील शिंदेवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत कलिंगडं (watermelon) घेऊन निघालेल्या ट्रकचा (truck) अपघात झाला. या अपघातात (accident) वाहनचालक जागीच ठार झाला. (satara latest marathi news)

दरम्यान या अपघातानंतर रस्त्यावरील प्रवाशांनी वाहनातील कलिंगडं पिशवीतून, पाेत्यातून तसेच हातातून नेली. कलिंगडं पळविण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली हाेती. खंडाळा पाेलिस (police) या अपघाताचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT