Tumsar, bhandara saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : 47 काेटींच्या पाणीपुरवठा योजनेचा बाेजवारा, टॅंकरमुक्त तुमसर केव्हां हाेणार?

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : पावसाळ्यात तुमसर शहरात टँकरने पाणपुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शहरांतील पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने नागरिकांवर टॅंकरने पाणी भरण्याची वेळ आली आहे. (Maharashtra News)

भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली असुन शेती सह पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तुमसर शहरात पावसाळ्यात सुद्धा नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील चार वर्षाआधी 47 कोटींची पाणीपुरवठा योजना तुमसर शहरात सुरू करण्यात आली मात्र अद्याप ही सत्तेचाळीस करोड रुपयाची पाणीपुरवठा योजना भंगार अवस्थेत राहिली असल्याचे दिसून येते.

या याेजनेतील केवळ जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. परंतु अद्याप शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत त्यातून पाणी पोहोचले नाही. कुठेतरी या पाणीपुरवठा योजनेची सखोल चौकशी करून नागरिकांना टँकरद्वारे पाणी जे दिला जात आहे त्यातून मुक्तता करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम लांजेवार यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT