sangola, mahud, mla shahaji bapu patil saam tv
महाराष्ट्र

Sangola News : काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम आमदाराचे गाव पाण्याविना, अखेर ठाकरे सेना सरसावली

mla shahajibapu patil news : ठाकरे गटाच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी काैतुक केले.

भारत नागणे

Pandharpur News : सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत असले तरी त्यांच्या महूद गावामध्ये मात्र ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. (Maharashtra News)

काय झाडी, काय डोंगर...काय हाॅटेल या डाॅयलागमुळे आमदार शहाजीबापू पाटील यांची ख्याती जगभर पसरली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सांगोला तालुक्यात कोटयावधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा त्यांनी केला असला तरी स्वतःच्या राहत्या गावात मात्र ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी (water) ग्रामस्थांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

दरम्यान महूद येथील ग्रामस्थांची वणवण थांबवण्यासाठी शिवसेनेचे आमदार नव्हे तर खूद्द माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाचे युवा सेनेचे कार्यकर्ते धावून आले आहेत. यामध्ये युवा सेना तालुका प्रमुख सुभाष भोसले यांनी स्वखर्चाने ग्रामस्थांसाठी (villagers) पाण्याच्या टॅंकर सुरु केला आहे. दरम्यान येथील पाणी टंचाईची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT