Washim Accident Saam tv
महाराष्ट्र

Washim Accident : नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी

Washim News : वाशिम जिल्ह्यातील कारंजा- मंगरूळपीर मार्गावर दुपारच्या सुमारास हा अपघात घडला

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : महामार्गावरून जात असताना वेगाने असलेल्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे गाडी पलटी होऊन (Accident) अपघात झाला. या अपघातात गाडीतील चार प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना (Washim) तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Breaking Marathi News)

वाशिम जिल्ह्यातील कारंजा- मंगरूळपीर मार्गावर दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. मंगरूळपिर वरून कारंजा येथे आठ प्रवाशांना घेऊन गाडी मार्गस्थ झाली होती. दरम्यान सेलू (Selu) फाट्याजवळ गाडीवरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे वाहन रस्त्याच्या खाली उतरताच गाडीने एक पलटी मारली. यात या गाडीतील आठ प्रवासीपैकी चार प्रवासी जखमी झाली असून यात एक गंभीर जखमी झाला आहे, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरी धावले मदतीला 

रस्त्याच्या कडेला उतरून गाडी पलटी झाल्याचे पाहून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. या अपघातात गंभीर रुग्णाला तात्काळ कारंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन्ही किरकोळ जखमी झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

SCROLL FOR NEXT