Accident Saam tv
महाराष्ट्र

वर्धा: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात! 18 जण जखमी

अपघातात 18 जण जखमी झाले असून त्यातील 4 अतिगंभीर तर 4 वर्षे मुलाचा समावेश आहे.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

सुरेंद्र रामटेके

वर्धा : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोलेरो मिनी ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात 18 जण जखमी झाले असून त्यातील चार अतिगंभीर आहेत, तर एक 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे. (Wardha Breaking News)

पाचोड वरून आर्वीकडे बोलेरो मिनी ट्रकमध्ये लग्नाचे वऱ्हाड जात असताना वडोणा शिवारामध्ये बोलेरो मिनी ट्रक पलटी झाला. यात 18 जण जखमी झाले असून त्यातील चार अतिगंभीर आहेत. तर एक 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे. अति गंभीर जखमींना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले तर काहींना वर्धेच्या सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT