Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन; कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी 

Wardha News : चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन; कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी 

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: कंत्राटी शासन भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्यावतीन (Wardha) सुशिक्षित युवकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून पकोडे, चहा व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोख आंदोलन करण्यात येत आहे. (Maharashtra News)

शासनाचे कंत्राटी पदभारतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वर्धेत नितेश कराळे यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबरला युवकांचा मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर वर्धेच्या गांधी चौकात युवकानी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात युवक मौनव्रत सत्याग्रह करणार आहे. जेव्हापर्यंत हा शासन निर्णय सरकार परत घेणार नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याच युवकांनी सांगितलं. 

धरणे आंदोलना दरम्यान आज करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कटआऊट लावत त्याच्यावर उपहासत्मक टीका सुद्धा करण्यात आली. बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला नावाने स्टॉल लावुन हे आंदोलन केले. युवकांनी केलेले अभिनव आंदोलन हे सरकारला इशारा असून गांधी जयंतीच्या पूर्वी सविनय कायदेभंग आंदोलन असल्याच सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT