Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: रेल्वेच्या थांब्यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

रेल्वेच्या थांब्यासाठी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील तुळजापूर रेल्वे या स्थानकावर दोन रेल्वे गाड्यांचे थांबे देण्यात यावे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी (Student) आंदोलन केले. तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. (Letest Marathi News)

विदर्भ राज्य आघाडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी (Wardha News) जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर इंटरसीटी एक्सप्रेस आणी जबलपूर एक्सप्रेस (Railway) या दोन्ही गाड्यांचे थांबे मिळावे. म्हणून ठिय्या देत निवेदन दिले. तुळजापूर रेल्वे स्थानकवरून आजूबाजूच्या एकवीस गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी वर्धेला येतात.

थांबे पुर्ववत करावे

या स्थानाकावर कोरोना संकटाच्या पूर्वी या दोन्ही गाड्यांचे थांबे होते. कोरोना संकट कमी झाल्यावर थांबे पूर्ववत करण्यात आले. मात्र या रेल्वे स्थानकावर अद्याप थांबे सुरु करण्यात आले नाही. यामुळे तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत थांबे देण्याची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT