वांग- मराठवाडी धरणाचा पाणीसाठा लाल... ओंकार कदम
महाराष्ट्र

वांग- मराठवाडी धरणाचा पाणीसाठा लाल...

जिल्ह्याला मध्ये यावर्षी अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे.

ओंकार कदम

सातारा : जिल्ह्याला मध्ये यावर्षी अतिवृष्टीचा Heavy rain मोठा तडाखा बसला आहे. यामुळे जिल्ह्यामधील district अनेक भागात भुसखलनाच्या घटना घडल्या आहेत. सर्वात जास्त घटना या पाटण Patan, कोयना Koyna आणि महाबळेश्वर Mahabaleshwar या भागात झाल्याने या डोंगर रांगामधून नदी पात्रात येणाऱ्या पाण्याबरोबरच Water मोठ्या प्रमाणात माती वाहून आली आहे.

हे देखील पहा-

सातारा Satara जिल्ह्यामधील वांगमराठवाडी Wangmarathwadi धरणाच्या dam जलाशय परिसरात मधील डोंगराळ भागात प्रचंड प्रमाणात भुसख्लन झाल्यामुळे नदी आणि ओढ्यातून मोठ्या प्रमाणात माती वाहून आली आहे. यावर्षी गढूळ पाण्याने धरण तुडुंब भरल्याचे वेगळेच चित्र दृष्टीला पहायला मिळत आहे. या प्रकारामुळे धरणात गाळाचे प्रमाणही वाढण्याचीही चिन्हे आहेत. या धरणावर लांबून नजर जाईल, तेवढे गढूळ पाणी आणि लाल रंगाचे पाणी बघायला मिळत आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला दहा तास पूर्ण

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT