vitthal sahkari sugar factory election news, pandhapur news, NCP News saam tv
महाराष्ट्र

'विठ्ठल सहकारी' निवडणूक; भालके-काळे गटास धक्का; मातब्बरांचे अर्ज झाले बाद

आज अर्ज छाननीचा शेवटचा दिवस हाेता.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (pandharpur) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी (vitthal sahakari sugar factory election) दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची आज (साेमवार) छाननी झाली. यामध्ये मातब्बरांचे उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत. त्यामुळे भालके - काळे गटास माेठा धक्का बसला आहे. (pandharpur latest marathi news)

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाखाना निवडणूकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (ncp) जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, विठ्ठल साखर कारखान्याचे विद्यमान संचालक समाधान काळे, विजयसिंह देशमुख व डाॅ. बी.पी.रोंगे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या अभिजीत पाटील यांचा अर्ज मंजूर झाला आहे. (vitthal sahkari sugar factory election)

दरम्यान विठ्ठल साखर कारखाना निवडणूकीसाठी ३४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज भालके - काळे गटातील मातब्बरांचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांच्या गटास धक्का बसला असला तरी ही निवडणूक भालके- काळे, पाटील आणि अभिजीत पाटील या तीन गटात लढत होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT