vishwambhar chaudhari criticizes rahul narwekar in nirbhay bano abhiyaan  saam tv
महाराष्ट्र

Dharashiv Nirbhay Bano Abhiyan : राहुल नार्वेकरांना सगळे पक्ष फोडण्याचा दांडगा अनुभव : डाॅ. विश्वंभर चौधरी

Nirbhay Bano : धाराशिव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे निर्भय बनो कार्यक्रम पार पडला. त्यावेळी माेठ्या संख्येने धाराशिवकर उपस्थित हाेते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

राहुल नार्वेकरांना सगळे पक्ष फोडण्याचा दांडगा अनुभव आहे. राहुल नार्वेकरांच्या मतदार संघात 'निर्भय बनो'च्या तीन सभा घेणार आहाेत असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (dr. vishwambhar chaudhari) यांनी धाराशिव येथे नुकत्याच झालेल्या निर्भय बनो या कार्यक्रमातुन नार्वेकरांवर केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे रविवारी संध्याकाळी निर्भय बनो कार्यक्रम पार पडला. यावेळी वकील असीम सरोदे (advocate asim sarode) व डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मोदी सरकारवर टीका करतानाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले राहुल नार्वेकरांनी जे केले त्याचे बक्षीस म्हणून त्यांना लोकसभेत अध्यक्ष करणार असे ऐकलं आहे. नार्वेकरांना सगळे पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा आहे. आम्ही त्यांच्या मतदारसंघात ३ निर्भय बनोच्या सभा घेणार आहाेत. त्यांच्या मतदारांना नार्वेकर जे वागले ते सांगणार असेही डॉ. चौधरी यांनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT