आषाढी वारीसाठी विश्व वारकरी सेनेची दिंडी पंढरपूरकडे रवाना भारत नागणे
महाराष्ट्र

आषाढी वारीसाठी विश्व वारकरी सेनेची दिंडी पंढरपूरकडे रवाना

पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना पोलिसांनी अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप विश्व‌ वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर - कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला‌‌ असला‌‌ तरी विश्व वारकरी सेनेने आषाढी वारी दिंडी काढली आहे.‌ ही दिंडी‌ दिवे घाटात आली आहे. दरम्यान पंढरपूरकडे Pandharpur पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना पोलिसांनी Police अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप विश्व‌ वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केला आहे. कोरोनामुळे आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मानाच्या १० पालख्या‌ एसटीने पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान, काही प्रमुख वारकरी संघटनांनी पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे.‌ विश्व वारकरी सेना पायी दिंडी सोहळ्यावर ठाम आहे. विश्व वारकरी सेनेचे अनेक वारकरी पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत. दिवे घाटा जवळ या वारकऱ्यांना पोलिसांनी अडवून ‌अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Live News Update: कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी खेट्या, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT