Virar News Saam tv
महाराष्ट्र

Virar News: चेंडू घरात गेला म्हणून मुलाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

चेंडू घरात गेला म्हणून अल्पवयीन मुलाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

चेतन इंगळे

विरार : विरार पूर्वेकडील दत्तनगर येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा चेंडू घरात गेल्याने संतापलेल्या इसमाने एका अल्पवयीन मुलाला (Virar) पळवून पळवून मारहाण केली. मारहाणीचा सीसीटीव्ही (CCTV) व्हायरल झाला आहे. विरार पोलसांनी याप्रकरणी सदर इसमाला नोटीस दिली आहे. (Latest Marathi News)

विरारच्या दत्तनगरमधील बिल्डींगच्या आवारात काही मुले खेळत होती. त्यावेळी किशोर ढवळे यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून त्यांच्या घरात चेंडू गेला. यामुळे संतप्त झालेल्या किशोरने अल्पवयीन मुलाला पळवून पळवून मारहाण केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. या मारहाणीचा धसका घेतल्याने तो घराबाहेर जाण्यास घाबरत आहे.

दरम्यान याप्रकरणी विरार पोलीस (Police) ठाण्यात एकमेकां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे किशोर ढवळे यांनी व विरार पोलिसांनी आम्ही ढवळे यांना नोटीस दिली असून कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT