Video Saam Digital
महाराष्ट्र

Video : सांगलीत वारणा नदीच्या काठावर अजस्त्र मगर, नुसता व्हिडिओ बघाल तरी धडकी भरेल!

Sangli Crocodile News : सांगलीतील चिकुर्डे येथील भोसले शिराळकर वस्तीनजीक नदीच्या काठावर अजस्त्र मगरीचं दर्शन झालं आहे. इतकी मोठी मगर परिसरात निदर्शनास आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Sandeep Gawade

पश्चिम महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. दरम्यान सांगलीच्या वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामधून आता मगरीही पाण्याच्या बाहेर पडत आहेत. अशीच एक मगर चिकुर्डे येथील भोसले शिराळकर वस्तीनजीक नदीच्या काठावर अजस्त्र मगरीचं दर्शन झालं आहे. इतकी मोठी मगर परिसरात निदर्शनास आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT