विक्की ठाकूर खुन प्रकरणी के. बी. गँगच्या आठ सदस्यांना अटक संतोष जोशी
महाराष्ट्र

विक्की ठाकूर खुन प्रकरणी के. बी. गँगच्या आठ सदस्यांना अटक

नांदेड मध्ये स्थानिक डी गँगचा प्रमुख विक्की ठाकूर याचा 20 जुलै रोजी गोळी झाडून निघृण खून करण्यात आला होता. खुन प्रकरणांतील आठ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

संतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड - नांदेड Nanded मध्ये स्थानिक डी गँगचा प्रमुख विक्की ठाकूर याचा 20 जुलै रोजी गोळी झाडून निघृण खून करण्यात आला होता. खुन प्रकरणांतील आठ आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

हे देखील पहा-

नांदेड मध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवरील डी गँग आणि के. बी गँग मध्ये संघर्ष सुरू आहे. 20 जुलै रोजी डी गँगचा प्रमुख विक्की ठाकूरला शहरातील गाडीपूरा भागात के. बी गँगच्या आठ सदस्यांनी पाठलाग करुन गोळ्या झाडून आणि तलवारी ने सपासप वार करुन ठार केले होते.

दोन्ही गँग मधील वाद आणखी उफाळण्याची शक्यता असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्यातील के. बी गँगच्या आठही आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तविली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

बंडखोर खासदाराचं ठाकरेसेनेकडून पिंडदान, खासदार फुटले, शिवसैनिक संतापले, कुठे अंत्ययात्रा, तर कुठे जोडेमारो

कुत्रे झुंडीत येतात, वाघ एकटा येतो; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम

शिवसेनेच्या मेळाव्यात असं काय घडलं? 'या' वक्त्याच्या भाषणाने ठाकरेंच्या डोळ्यांत आणलं पाणी

SCROLL FOR NEXT