वसई विरार महापालिकेच्या नियमांना दुजोरा; सर्रास बाजारपेठ चालू! SaamTvNews
महाराष्ट्र

वसई विरार महापालिकेच्या नियमांना दुजोरा; सर्रास बाजारपेठ चालू!

वसई विरार शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला हजारोंनी वाढत असताना पालिकेच्या हद्दीतील कारगिल नगरात खुलेआम बाजारपेठ भरली जात आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : वसई विरार शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला हजारोंनी वाढत असताना पालिकेच्या हद्दीतील कारगिल नगरात खुलेआम बाजारपेठ भरले जात असून या बाजारात नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरार पूर्वेकडील कारगिल नगरात शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास नागरिकांनी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हे देखील पहा :

या गर्दीमुळे पालिकेला वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वसई विरार शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे पालिका मास्क न घालणाऱ्या चाकरमान्यांवर कारवाही करत आहे. पालिकेच्या आयुक्त पदी अनिलकुमार पवार यांचे विराजमान झाले आहे यामुळे अत्ता आयुक्त अशा भरणाऱ्या बाजारांवर कोणती कारवाही करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT