चित्रा वाघ म्हणतात...हा तर सर्वज्ञानींच्या दौऱ्याचा परिणाम - Saam Tv
महाराष्ट्र

चित्रा वाघ म्हणतात...हा तर सर्वज्ञानींच्या दौऱ्याचा परिणाम

उत्तर प्रदेश व गोव्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी राऊत यांना हिणवले आ

साम टिव्ही

(सुशांत सावंत)

मुंबई : 'सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्याचा परीणाम- शिवसेनेच्या गोवा आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होताना दिसत आहे….

झुकेगा नही ….जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ़ नहीं करतां -इति सर्वज्ञानी' असे म्हणत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

उत्तर प्रदेश (UP) व गोव्यात (GOA) भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी राऊत (Sanjay Raut) यांना हिणवले आहे. भाजपची सरशी होणारचं होती…भाजपने देशभरात जनतेला विकासासोबतचं विश्वास ही दिला पण इथे मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांची #EVM च्या नावाने रडायला सुरूवात झालीये, असाही टोला वाघ यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT