देशात स्त्री शक्तीचा जागर; ST महामंडळाच्या महिला वाहकांना मात्र अन्यायकारक वागणूक संजय राठोड
महाराष्ट्र

देशात स्त्री शक्तीचा जागर; ST महामंडळाच्या महिला वाहकांना मात्र अन्यायकारक वागणूक

ऐन नवरात्रोत्सवामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांना आंदोलन करावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ - यवतमाळ आगार प्रशासनाकडून Yavatmal Depot Administration महिला वाहकांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप यवतमाळ आगार प्रशासनातील महिला वाहकांनी Female carrier केला आहे.संपुर्ण देशात स्त्री शक्तीचा Woman power जागर सुरु आहे. तिच्या नवनव्या रुपांचे रोज गोडवे गायली जात असतानाच यवतमाळ आगार प्रशासनकडून आम्हाला सापत्न वागणूक दिली जाते तसेच सन्मानजनक वागविले जात नसल्याने तसेच ड्युटी लावण्यात अन्याय करण्यात येत असल्यामुळे ऐन नवरात्रोत्सवामध्ये Navratri festival राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकांना आंदोलन करावे लागत आहे. (Unfair treatment of women carriers of ST Corporation)

हे देखील पहा -

महिला वाहन आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनाकडून अधिकच त्रास दिल्या गेल्याचा आरोप Allegations महिला वाहकांनी केली. न्याय मागणीसाठी महिला वाहकांनी प्रशासनाकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे वाहकांनी सांगितले आहे. त्यामुळे आता तरी परिवहन महामंडळाचे Transport Corporation वरिष्ठ या प्रकरणाची दखल घेणार का हे बघाव लागणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT