raining in ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri: रत्नागिरीत अवकाळी पावसास प्रारंभ; आंबा बागायतदार चिंतेत

हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला हाेता.

अमोल कलये

रत्नागिरी : रत्नागिरीत (ratnagiri) पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात ढगाळ वातावरण होतं. हवामान खात्यानं देखील पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अखेर आज (रविवार) सकाळपासून हलक्या स्वरुपाच्या पावसाला (rain) सुरुवात झाली आहे.

या महिन्यांत दुस-यांदा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं आंबा (mango) बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. यंदा आंबा हंगाम चांगला होता. झाडांना मोहर देखील चांगला आला आहे. मात्र सुरुवातीला पडलेला पाऊस आणि आता सुरु झालेल्या पाऊस यामुळे आंब्याचं नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर आंबा फवारणीच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात पडणा-या पावसामुळं बाजारपेठ देखील थंड पडली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?

SCROLL FOR NEXT