Ulhasnagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News : अनधिकृत बांधकामची तक्रार केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Crime अनधिकृत बांधकामची तक्रार केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

अजय दुधाने

उल्हासनगर : अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना (Ulhasnagar) उल्हासनगर शहरात घडली आहे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून जखमी तरुणावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Tajya Batmya)

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील इंदिरानगर परिसरात सार्वजनिक रोडवर अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होते. याची तक्रार येथील नागरिकांनी उल्हासनगर महापालिकेत केली होती. याचा राग मनात धरून सुनील साबळे, मोहन साबळे आणि जीवन साबळे यांनी मयूर भोई ह्या तरुणावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून मयूर हा गंभीर जखमी झाला आहे.  

तीनजण ताब्यात 

मारहाणीत जखमी झालेल्या मयूर याच्यावर सद्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT